Intern - Data Management & Design (Remote)
Karnataka, Bengaluru, India
Udhyam Learning Foundation
Explore our journey in Making Bharat Entrepreneurial and our mission to foster nationwide innovation and growth.पदाचे नाव: डेटा मॅनेजमेंट आणि डिझाईन इंटर्न
स्थान: रिमोट (महाराष्ट्रात राहणाऱ्या उमेदवारांसाठी)
कालावधी: ३ महिने
आमच्याबद्दल:
उद्य्यम लर्निंग फाउंडेशन ही एक एनजीओ आहे, जी महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता विकसित करण्याचे काम करते. आमच्या "सक्षम" कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ९वीतल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिकवणीद्वारे व्यवसायिक अनुभव देतो. आम्ही शाळेतील शिक्षकांशी जवळून काम करतो, जेणेकरून आमची अभ्यासक्रम पद्धत प्रभावीपणे राबवता येईल.
भूमिकेचा आढावा:
आम्हाला एका प्रेरित आणि बारकाईने काम करणाऱ्या इंटर्नची आवश्यकता आहे, जो डेटा व्यवस्थापन आणि कार्यक्रम राबवण्याच्या कामांमध्ये मदत करू शकेल. इंटर्न डेटा व्यवस्थापित करणे, साधे डिझाईन तयार करणे, तसेच सक्षम कार्यक्रम आमच्या भागीदार शाळांमध्ये यशस्वीपणे राबवण्यासाठी सुसंवाद सुनिश्चित करण्याचे काम करेल.
मुख्य जबाबदाऱ्या:
अनेक टीम सदस्य फील्डवर असतात, त्यामुळे त्यांना डेटा व्यवस्थापित करणे आणि वेगाने कृती करणे कठीण जाते. इथे डेटा इंटर्न टीमला सहाय्य करेल आणि कार्यक्रमाच्या परिणामकारकतेत सुधारणा करेल.
शाळेच्या भेटीतील डेटा संबंधित डेटाबेस किंवा डॅशबोर्डवर टाकणे.
कार्यक्रमाच्या रिपोर्टिंग व विश्लेषणासाठी डेटा अचूक आणि पूर्ण ठेवणे.
Canva वापरून साधे व आकर्षक पोस्टर व व्हिडिओ तयार करणे.
शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा चॅटबॉट्सवर संदेश तयार करून पोस्ट करणे व संवाद साधणे.
डेटा टूल्स वापरून कार्यक्रमाची प्रगती ट्रॅक करणे आणि टीमला रिपोर्ट देणे.
कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इतर कोणत्याही प्रशासकीय कामांमध्ये मदत करणे.
आवश्यक कौशल्ये आणि पात्रता:
कोणत्याही क्षेत्रातील पदवीसाठी शिक्षण घेत असलेले.
डेटा एंट्री आणि व्यवस्थापनाचा प्राथमिक अनुभव.
Google Sheets, Microsoft Excel किंवा तत्सम साधनांचा चांगला उपयोग.
Canva सारख्या डिझाईन प्लॅटफॉर्मची ओळख असल्यास उत्तम.
स्पष्ट आणि थेट संवाद कौशल्ये.
सरकारी शिक्षक व मुख्याध्यापकांशी फोनवर संवाद साधण्याचा आत्मविश्वास आणि सहजता.
मराठी बोलणे व वाचण्याचे ज्ञान अनिवार्य, तर इंग्रजीचे प्राथमिक ज्ञान चांगले असेल.
स्वतंत्रपणे काम करण्याची प्रेरणा व क्षमता.
चांगली संघटना कौशल्ये आणि बारकाईने काम करण्याची सवय.
टीप:
लॅपटॉप, स्थिर इंटरनेट कनेक्शन आणि सकाळी ९ ते संध्याकाळी ६ उपलब्ध असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा ‘Apply’ बटणावर क्लिक करा.
------------------------------------------------------------------------
Location: Remote (someone who stays in Maharashtra)
Duration: 3 Months
About Us:
Udhyam Learning Foundation is an NGO working to develop entrepreneurial mindsets in school students across Maharashtra. Our Saksham program provides business exposure to grade 9 students through hands-on learning experiences. We work closely with school teachers to help them implement our curriculum effectively.
Role Overview:
We are looking for a highly motivated and detail-oriented intern to support our data management and program implementation efforts. The intern will assist in managing and organizing data, creating basic designs, and ensuring smooth communication for the successful execution of the Saksham program across our partner schools.
Key Responsibilities:
Most team members are on field and find it tough to enter and manage data in a way that helps them in quickly actioning them. That is where a Data intern will support the team and improve program outputs.
Enter data from school visits into relevant databases or dashboards.
Ensure data accuracy and completeness for program reporting and analysis.
Create simple and engaging posters and videos for program materials using Canva.
Assist in drafting and posting messages on teacher WhatsApp groups or chatbots for program updates and communication.
Track and report program outputs using data tools, providing insights to the team.
Support the program team with any other administrative tasks related to program implementation.
Skills and Qualifications:
Pursuing Bachelor’s degree in any field
Basic experience with data entry and management.
Proficiency in using tools like Google Sheets, Microsoft Excel, or other similar tools.
Familiarity with design platforms like Canva is a plus.
Strong communication skills and ability to write clear, concise messages.
Comfort and efficiency of communication for interacting with government teachers and principals on call
Spoken and read Marathi proficiency is a must. Working knowledge of English is good to have.
Self-motivated with the ability to work independently.
Good organizational skills and attention to detail.
Note: It is mandatory to have a laptop, stable internet connection and being available from 9am to 6pm.
How to Apply:
To apply, kindly click on the link or ‘Apply’ button below.
Tags: Chatbots Data management Excel
Perks/benefits: Gear
More jobs like this
Explore more career opportunities
Find even more open roles below ordered by popularity of job title or skills/products/technologies used.